घर इतर आग्र्यातील मुघल म्युझियम आता छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम म्हणून ओळखलं जाणार! योगी...

आग्र्यातील मुघल म्युझियम आता छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम म्हणून ओळखलं जाणार! योगी सरकारचा निर्णय

काही दिवसांपूर्वी एका अहवालानुसार योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) हे सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या यादीत पहिल्या स्थानावर होते. त्यानंतर आता त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेत आल्यापासून एक मोहीम हाती घेतले आहे. या मोहिमेअंतर्गत आता आग्रा येथे बनत असलेलं मुघल म्युझियम याचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम’ असे करण्यात आले आहे. या निर्णयाची माहिती योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवरुन दिली. 

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes | loksatta | lokmat | marathi.abplive | abplive | jansatta

Web Title : Chief Minister Yogi Adityanath Has Announced To Name The Under-Construction Mughal Museum In Agra After Chhatrapati Shivaji Maharaj

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel