गेल्या काही महिन्यांपासून भारत चीन सीमेवर तणावाचं वातावरण (India China) आहे. एकीकडे भारताकडून चर्चेचा मार्ग अवलंबला जात असला तरी चीनकडून कुरापती मात्र सुरूच आहेत. सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं आता नवी खेळी खेळली आहे. चीननं फिंगर ४ या ठिकाणी लाऊडस्पीकर लावले आहेत. तसंच चीनकडून या लाऊडस्पीकरवर पंजाबी गाणी वाजवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, चीन लाऊडस्पीकरद्वारे आता भारतीय जवानांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे.
सविस्तर माहितीसाठी :- lokmat | economictimes | timesnownews
Web Title : China Sets up loudspeakers at Finger 4, plays Punjabi songs for Indian troops