घर इतर हजारो भारतीयांवर चीनची हेरगिरी

हजारो भारतीयांवर चीनची हेरगिरी

गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीन (India China) या दोन देशांमधील परिस्थिती अधिक बिघडत जात आहे. अशातच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, (Narendra Modi) केंद्रीय मंत्री, प्रमुख विरोधी पक्षनेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि सरन्यायाधीश यांच्यासह सुमारे दहा हजार अतिमहत्त्वाच्या भारतीयांच्या हालचालींवर चीन मधील एक मोठी डिजिटल तंत्रज्ञान कंपनी पाळत ठेवून असल्याची माहिती ‘दि इंडियन एक्स्प्रेस’च्या हाती आली आहे. त्यामुळे यापुढची परिस्थिती अधिकच नाजूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | marathi.abplive | indianexpress

Web Title : China Watching President Pm Key Opposition Leaders Cabinet Cms Chief Justice Of India 

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel