Sunday, January 24, 2021
Home इतर अरुणाचलच्या सीमेजवळ चिनी सैन्याची जमवाजमव, भारतीय सैन्य हाय अलर्टवर

अरुणाचलच्या सीमेजवळ चिनी सैन्याची जमवाजमव, भारतीय सैन्य हाय अलर्टवर

अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चिनी सैन्याने (Chinese army) जमवाजमव सुरु केली आहे. चीनने ही पावलं उचलल्याने भारतीय सैन्य (Indian Army) हाय अलर्टवर आहे. चीनने आता अरुणाचल प्रदेशजवळच्या (Arunachal Pradesh) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सैन्याची जमवाजमव सुरु केली आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या टूटिंग, चांग ज आणि फिशटेल २ या भागात चिनी सैन्य मोठ्या प्रमाणावर दिसून येतं आहे. सीमेलगत असलेले हे भाग भारतीय सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर आहेत. चीनचे सैन्य भारतात घुसखोरीचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर हाय अलर्टवर आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indiatoday

Web Title : Chinese army build up seen opposite Arunachal border, Indian troops on high alert

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी