गेल्या काही दिवसांपासून लडाख येथे भारत-चीन सीमावाद सुरु आहे. त्यामुळे देशाच्या तणावात अधिक भर पडली आहे. अशातच आता चीनच्या सैनिकांनी काहीशी माघार घेतलेली दिसत आहे. चिनी लष्कराने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग्स आणि गोग्रातून आपले सैनिक व तात्पुरते बांधकाम हटवले. सूत्रांनी सांंगितले की, चीनच्या मागे हटण्यावर भारतीय लष्कर नजर ठेवून आहे. हवाई दलानेही सोमवारी रात्री या भागात गस्त घातली होती.
सविस्तर माहितीसाठी :- loksatta | divyamarathi | ndtv
Web Title : Chinese Troops Withdraw 2 km In Galwan Valley