घर इतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना कोरोनाची बाधा

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना कोरोनाची बाधा

राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona) वाढ होताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने राजकारणीकडे आपला मोर्चा वळवलेला दिसत आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अमित शहा, शिवराज सिंह चौहान इत्यादी नेत्यांसारख्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | busuness-standard | nenow

Web Title: Congress Leader Ghulam Nabi Azad Tests Positive For Covid19 

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit

अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा भन्नाट तडका, ‘लूडो’चा ट्रेलर प्रदर्शित

नेटफ्लिक्सवर आणखी एक दमदार चित्रपट प्रदर्शित होणार | #Netflix #AbhishekBachchan #RajkummarRao #Ludo