Tuesday, December 1, 2020
घर इतर केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही; अलाहाबाद न्यायालयाचा मोठा निर्णय

केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही; अलाहाबाद न्यायालयाचा मोठा निर्णय

धर्मांतरणाबाबत अलाहाबाद न्यायालयानं (Allahabad High Court) एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नाही, असा निर्णय अलाहाबाद न्यायालयानं शुक्रवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिला. दरम्यान, यावेळी न्यायालयानं जोडप्याची याचिकेदेखील फेटाळून लावली. तसंच यावेळी न्यायालयानं याचिकाकर्त्यांना संबंधित दंडाधिकाऱ्यांसमोर आपलं म्हणणं मांडण्याची सूट दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | theprint | ndtv

Web Title: Conversion Just For Marriages Sake Not Acceptable Allahabad High Court Dismisses Couples Plea

- Advertisment -

ताजी बातमी

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर - श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel