Tuesday, December 1, 2020
घर इतर तामिळनाडूचे बिहारच्या पाऊलावर पाऊल; मोफत कोरोना लस देण्याचा दावा

तामिळनाडूचे बिहारच्या पाऊलावर पाऊल; मोफत कोरोना लस देण्याचा दावा

सध्या बिहार येथे निवडणुकीचे वातावरण (Bihar Election ) आहे. प्रत्येक पक्ष आपापल्यापरीने प्रचार करतांना दिसून येत आहे. अशातच बिहार विधानसभा निवडणुकांविषयी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यानुसार भाजपची सत्ता आल्यास १९ लाख लोकांना रोजगार देणे आणि बिहारमधील नागरिकांना मोफत कोरोनावरील लस (Corona Vaccine) दिली जाणार असल्याचे आश्वासन भाजपकडून देण्यात आले. त्यापाठोपाठ आता तमिळनाडूचे सत्ताधारी (Tamil Nadu Vaccine) अण्णाद्रमुकचे नेते व मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी करोना लस मोफत पुरवली जाईल, अशी घोषणा केली आहे. तमिळनाडूमध्ये पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- jagran | amarujala | newstracklive

Web Title: Corona vaccine to be provided free in Tamil Nadu, CM K. Palaniswami announces

- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ३ हजार ८३७ नवीन रुग्णांची नोंद

१६ लाख ८५ हजार १२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #3837newcases

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे ६४६ नवीन रुग्ण

२ लाख ५६ हजार ६३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Mumbai #Coronavirus #646newcases

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel