घर राष्ट्रीय कोरोना वायरस : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ४ लाखांची मदत

कोरोना वायरस : मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ४ लाखांची मदत

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नशील असणाऱ्या केंद्र सरकारने आज मोठी घोषणा केली. कोरोना विषाणूची लागण झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत देण्याचे पाऊल आज केंद्र सरकारने उचलले आहे. या बरोबरच कोरोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या तसेच करोनाविरोधी मोहिमेत सहभागी असलेल्यांनाही ही मदत दिली जाणार असल्याचे गृहमंत्रालयाने जाहीर केले आहे

सविस्तर माहितीसाठी :- saamana | pudhari | divyamarathi.bhaskar | lokmat

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

९ वर्षांपूर्वीच रोहित शर्मानं सुर्यकुमारबद्दल केली होती भविष्यवाणी; २०११ चं ‘ते’ ट्विट चर्चेत

रोहित शर्माचं २०११ मधलं एक ट्विट सध्या चर्चेचा विषय | #RohitSharma #SuryaKumarYadav #Tweet #Viral

आयपीएल २०२० : आज कोलकाता आणि चेन्नई आमने-सामने

कोलकातासाठी आजचा सामना जिंकणं फार गरजेचं | #IPL2020 #KKRvsCSK #TodaysMatch

पुणे: माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद | #NitaRajput #Husband #Suicide #Pune

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द – अनिल परब

एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली | #STBus #DiwaliSpecial #NoExtraPrice #AnilParab
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel