आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारताने ब्राझीलला देखील मागे टाकले आहे. त्यामुळे भारत आता दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच देशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ७७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच १ लाख ३७ हजार १३९ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णांची एकूण ९४ लाख ३१ हजार ६९२ इतकी झाली आहे. ८८ लाख ४७ हजार ६०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र चिंताजनक बाब म्हणजे काल एका दिवसात ४४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
सविस्तर माहितीसाठी :- ndtv | amarujala | news18
Web Title : Coronavirus Update: 38,772 new cases reported in the country in the last 24 hours