Tuesday, November 24, 2020
घर इतर देश : २४ तासांत ४६ हजार २३२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देश : २४ तासांत ४६ हजार २३२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारताने ब्राझीलला देखील मागे टाकले आहे. त्यामुळे भारत आता दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच देशात गेल्या २४ तासांत ४६ हजार २३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच १ लाख ३२ हजार ७२६ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णांची एकूण ९० लाख ५० हजार ५९८ इतकी झाली आहे. ८४ लाख ७८ हजार १२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र चिंताजनक बाब म्हणजे काल एका दिवसात ५६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | headlinehindi

Web Title : Coronavirus Update: 46,232 new cases reported in the country in the last 24 hours

- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी?

मुंबई ( महाराष्ट्र ) : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीला अजून दीड वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासूनच भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेस...

100 देशांच्या राजदूतांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटला देणार भेट!

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत चालला आहे. तर दूसरीकडे कोरोना लसीबाबतही वेगवान संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 100 देशांच्या...

माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा वडिलांना अधिकार नाही- जान सानू

मुंबई : बिग बॉसच्या शोमधून नुकतंच कुमार सानू यांचा मुलगा जान सानू घरातून बाहेर पडलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने वडिलांच्या वक्तव्यावर नाराजी...

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना पराभव मान्य; सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी

वॉशिंग्टन : नुकतीच अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यामध्ये ज्यो बायडेन यांचा विजय झाला असून डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. आणि आता अखेर...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel