Tuesday, September 29, 2020
घर इतर देश : कोरोनाबाधितांनी गाठला ५० लाखांचा टप्पा!

देश : कोरोनाबाधितांनी गाठला ५० लाखांचा टप्पा!

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, कोरोनाबाधितांच्या संख्येत आता भारताने ब्राझीलला देखील मागे टाकले आहे. त्यामुळे भारत आता दुसऱ्या स्थानावर आहे. अशातच देशात गेल्या २४ तासांत ९० हजार १२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच ८० हजार ७७६ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णांची एकूण ५० लाख २० हजार ३६० इतकी झाली आहे. ३९ लाख ४२ हजार ३६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र चिंताजनक बाब म्हणजे काल एका दिवसात १ हजार २९० जणांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- amarujala | outlookindia | news18

Web Title: Coronavirus update: 90,123 new cases reported in the country in the last 24 hours

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment

केंद्र सरकारने नेमलेल्या तपास यंत्रणेने आत्तापर्यंतच्या तपासात काय दिवे लावले ? शरद पवार

आत्तापर्यंतच्या तपासात तर काही दिसून आले नाही | #SharadPawar #Sushantsinghrajput #CBI