Wednesday, June 16, 2021

कोरोना वायरस : गेल्या २४ तासांत देशात ३ हजार ४०३ रुग्णांचा मृत्यू!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत चक्क ३ हजार ४०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ लाखांहून कमी नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. काल एका दिवसात ९१ हजार ७०२ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९२ लाख ७४ हजार ८२३ इतकी झाली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- ndtvlokmatamarujala

Web Title: Coronavirus Update: 91,702 new cases registered in last 24 hours in the country

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी