घर इतर केंद्राच्या वित्तीय धोरणात सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करू नये : केंद्र सरकार

केंद्राच्या वित्तीय धोरणात सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करू नये : केंद्र सरकार

लोन मोरेटोरियम (Loan Moratorium) प्रकरणात केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयासमोर शपथपत्र दाखल केलंय. चक्रवाढ व्याजावर सूट आणि कर्जांसंबंधी वेगवेगळ्या क्षेत्राला दिलासा देण्याच्या मुद्यावर केंद्र सरकारकडून हे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलंय. यामध्ये, लॉकडाऊन काळात जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये आणखी कुठलीही सूट त्यात जोडता येणं शक्य नसल्याचं सांगतानाच ‘केंद्राच्या वित्तीय धोरणात सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करू नये’, असा सल्लाही केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलाय.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | pudhari | ndtv

Web Title: Courts Should Not Interfere In Fiscal Policy, Centre Tells Sc On Loan Moratorium Case

Team Headline
Author: Team Headline

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit