Wednesday, June 16, 2021

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका नाही : एआयआयएम्स

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी राज्यात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच एम्सकडून याचे खंडन करण्यात आले आहे. (AIIMS) रणदीप गुलेरिया यांनी मंगळवार ८ जून रोजी एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितले की; “कोणत्याही भारतीय किंवा ग्लोबल स्टुडीमध्ये लहान मुलांना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे आढळले नाही.”

सविस्तर माहितीसाठी :- livehindustan | punjabkesari

Web Title: Covid-19 Third Wave Will Not Effect On Childrens Says AIIMS

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी