घर इतर अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला, एक जवान शहीद, एका मुलाचा मृत्यू

अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला, एक जवान शहीद, एका मुलाचा मृत्यू

जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला असून एका स्थानिक मुलाचाही मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या ९० बटालियनवर हल्ला केला.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | pudhari | loksatta | timesnownews

Web Title : CRPF jawan, 4-year-old boy killed in terrorist attack in Anantnag district

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

पुणे: माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

डेक्कन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद | #NitaRajput #Husband #Suicide #Pune

एसटीची दिवाळी सणातील हंगामी दरवाढ रद्द – अनिल परब

एसटीची हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्यात आली | #STBus #DiwaliSpecial #NoExtraPrice #AnilParab

मोदींचे ‘राजकीय गुरू’ – गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन

मोदी यांच्याबरोबर त्यांचे अनेक वर्षांपासून घनिष्ठ संबंध होते | #NarendraModi #KeshubhaiPatel #Died

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १३५४ नवीन रुग्ण

आतापर्यंत ८८% रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronacases #1354newcases
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel