Tuesday, December 1, 2020
घर इतर जम्मू कश्मिर : पुलवामा येथे झालेल्या चकमकीत एक जवान जखमी

जम्मू कश्मिर : पुलवामा येथे झालेल्या चकमकीत एक जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात पुन्हा एकदा सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोट घडवून आणला तसेच गोळीबारही केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. त्यामुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी या भागात शोध मोहिम केली. यावेळी त्यांना पुलवामातील गंगू भागात आणखी एक आयईडी बॉम्ब आढळून आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा बॉम्ब आता निष्क्रिय करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | timesnownews | zeenews

Web Title : CRPF jawan injured in IED blast in Jammu and Kashmir’s Pulwama

- Advertisment -

ताजी बातमी

होउदे खर्च !! मिठीकडे मात्र दुर्लक्ष साफसफाई सह पुनवर्सनाचा प्रश्न जैसे थे

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले....

च्यारवर्षात। महाराष्ट्रातील रस्त्यांचा बधकाकामासाठी 1 लाख कोटींची निधी

देशभरात सद्य:स्थितीत ४९ हजार ७४० किमी लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू असून त्यातील २० टक्के - ९ हजार २८३ किमी लांबीचे - रस्त्यांची बांधणी एकट्या...

महाराष्ट्रच्या म्यांचेष्टार नगरीला थेट चीनचे आव्हाहन

कोल्हापूर - श्रमिकांच्या हाताला काम देणारी नगरी म्हणून वस्त्रनगरी इचलकरंजीची ओळख महाराष्ट्राचे मॅंचेस्टर जगभर आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांतून आलेल्या कष्टकऱ्यांनी इचलकरंजीत श्रमाची पूजा...

बारामतीत पुन्हा मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले

बारामतीत आज (मंगळवार) रोजी आलेल्या अहवालात बारामतीत एकूण 54 नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे, यामध्ये शहरात 29 तर ग्रामीण भागात 25 रुग्ण सापडले आहेत....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel