Tuesday, September 29, 2020
घर इतर दिल्लीचे भाजप नेते आदेश गुप्ता यांना कोरोनाची लागण

दिल्लीचे भाजप नेते आदेश गुप्ता यांना कोरोनाची लागण

राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत (Corona) वाढ होताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने राजकारणीकडे आपला मोर्चा वळवलेला दिसत आहे. जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण, धनंजय मुंडे, अमित शहा, शिवराज सिंह चौहान इत्यादी नेत्यांसारख्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच दिल्लीचे भाजप नेते आदेश गुप्ता (Adesh Gupta) यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- news18 | amarujala | livehindustan

Web Title: Delhi BJP President Adesh Gupta infected with Coronavirus, shares information on Twitter

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ११ हजार ९२१ नवीन रुग्णांची नोंद

एकूण मृत्यू संख्या ३५ हजार ७५१ इतकी झाली | #Maharashtra #Coronavirus #11921newcases

उत्तर प्रदेशच्या ‘वर्ग-विशेष’ जंगलराजने आणखी एका तरूणीला मारले – राहुल गांधी

योगी सरकारवर निशाणा साधत संतप्त प्रतिक्रिया दिली | #uttarpradesh #HathrasGangrape #RahulGandhi #tweet

युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या मानवतावादी कृती पुरस्काराने सोनू सूद सन्मानित

व्हर्ज्युअल कार्यक्रमात हा पुरस्कार सोनूला प्रदान करण्यात आला | #SonuSood #Honoured #SpecialHumanitarianActionAward

राज कपूर व दिलीपकुमार यांचे 100 वर्षे जुने घर विकत घेणार पाकिस्तान सरकार

या दोन दिग्गज कलावंतांचे बालपण येथे गेले | #dilipkumar #rajkapoor #pakistangovernment