Wednesday, June 16, 2021

दिल्ली : इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द!

हाती आलेल्या माहितीनुसार दिल्ली सरकारकडून इयत्ता नववी आणि अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. देशात सध्या कोरोनाची लाट अधिक तीव्र होताना दिसत आहे. अशातच केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Exam) दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या (CBSE 12th Exam Cancel) आहेत. मात्र आता दहावीप्रमाणे बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- jagran | abplive

Web Title: Delhi Government cancels 9th and 11th examinations registration will start from tomorrow for admission in class 6th and 9th

50% LikesVS
50% Dislikes

हेडलाइन ऑडिटर्स साठी बातमी पडताळणी

आपल्या उद्योगाशी संबंधित अशा बातम्यांचा तुकडा असल्यासारखे वाटते. आपण बातम्यांच्या सत्यतेची पुष्टी करू इच्छिता?
कृपया आपला गुप्त क्रमांक येथे प्रविष्ट करा

उद्योगातील तज्ञ आम्हाला महत्वाच्या बातम्यांच्या पडताळणीसाठी मदत करण्यासाठी बोर्ड बांधत आहेत. आपण स्वत: ला इम्पॅनेल करू इच्छित असल्यास, कृपया येथे क्लिक करा

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी