Monday, September 20, 2021

दिल्लीतील दंगलप्रकरणी १५ जणांविरुद्ध आरोपपत्र

ईशान्य दिल्लीत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या दंगलींमध्ये व्यापक कट रचल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) बुधवारी १५ जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सुमारे १० हजार पानांच्या आरोपपत्रात पोलिसांनी ७४७ लोकांची नावे साक्षीदार म्हणून नमूद केली असून, त्यापैकी ५१ जणांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अन्वये त्यांचे बयाण नोंदवले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | hindustantimes | indianexpress

Web Title : Delhi riots: Police file 10,000-page chargesheet against 15 accused under UAPA & other sections

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी