घर इतर उत्तर प्रदेश : गुंडाला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसावंर गोळीबार; ८ पोलिसांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : गुंडाला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसावंर गोळीबार; ८ पोलिसांचा मृत्यू

उत्तर प्रदेश इथल्या कानपुर येथील कुख्यात गुंड विकास दुबे ह्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गुंडांकडून गोळीबार करण्यात आला. या चकमकीत उपअधीक्षक यांच्यासह ८ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कुख्यात गुंड विकास दुबे याच्यावर ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कानपुर पोलिसांवर ‘बिकरु’ या गावात गोळीबार करण्यात आला.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | lokmat | loksatta | timesofindia | zeenews

Web Title : Eight policemen killed in encounter with criminals near Kanpur

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अपूर्वा नेमळेकरने गाजवला डान्सिंग क्वीनचा मंच

पम्मी नक्की काय चीझ आहे याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे | #ApurvaNemlekar #DancingQueen

महाराष्ट्र : एका दिवसात ६ हजार १९० नवीन रुग्णांची नोंद

१५ लाख ३ हजार ५० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #6190newcases

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या

भारतासह जगभरात लशींच्या चाचण्या सुरू | #Johnsonandjohnson #coronavaccine

फुटबॉलपटूचा खेळताना मृत्यू

खेळताना त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला | #Footballer #Dies #WhilePlaying
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel