Monday, January 18, 2021
Home इतर बिहार निवडणूक २०२०: ११ जागांसाठी निवडणुकीची तारीख जाहीर

बिहार निवडणूक २०२०: ११ जागांसाठी निवडणुकीची तारीख जाहीर

निवडणूक आयोगाने आज (मंगळवार) राज्यसभेच्या ११ जागांसाठी निवडणूकीची घोषणा केली आहे. यातील दहा जागा उत्तर प्रदेश व एक जागा उत्तराखंडमधील आहे. ही निवडणूक ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर, मतमोजणी देखील त्याच दिवशी होणार असल्याचे कळवण्यात आले आहे.याशिवाय निवडणूक आयोगाने (Election Commission) मध्यप्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमधील विधानसभा आणि विधानपरिषदेच्या रिक्त जागांवरील पोटनिवडणुकांची देखील घोषणा केली.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | amarujala | jagran

Web Title: Election Commission announces election date for 11 Rajya Sabha seats in UP-Uttarakhand

या लेखकाची अन्य पोस्ट