घर इतर काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार; AK-47 जप्त

काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार; AK-47 जप्त

जम्मू काश्मीर येथे अजूनही दहशदवाद्यांकडून कुरघोड्या सुरूच (Jammu Kashmir) आहेत. अशातच मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लारनू भागात शनिवारी सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. यावेळी या दहशतवाद्याकडील एक AK-47 रायफल जप्त करण्यात आली. दरम्यान, परिसरात सुरक्षा रक्षकांकडून शोध मोहिम सुरु आहे.

सविस्तर माहितीसाठी :- timesofindia | ANI | Zee

Web Title: Encounter breaks out between security forces and terrorists in J-K’s Anantnag

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit