Saturday, December 5, 2020
घर राजकारण शक्ती मलिकच्या हत्येप्रकरणी तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यावर गुन्हा दाखल

शक्ती मलिकच्या हत्येप्रकरणी तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यावर गुन्हा दाखल

बिहारमध्ये सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत (Bihar Election) आहेत. अशातच तिथल्या राजकीय वर्तुळात मोठी घटना घडली आहे. यामुळे सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दला म्हणजेच राजद पक्षाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. राजदचे माजी नेते शक्ती मलिक (Shakti Malik) यांच्या हत्ये प्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, (Tejashwi Yadav) राजदचे नेते तेजप्रताप यादव आणि अनिल कुमार साधू यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मलिक यांच्या कुटुंबाकडून नोंदवल्या गेलेल्या तक्रारावरून या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता कोणते नवीन वळण घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- jagran | prabhasakshi | hindustantimes

Web Title : FIR registered against 6 people including Tejashwi in Dalit leader Shakti Malik’s murder case

संबंधित बातम्या

मुंबईच्या भविष्याचा वेध घेणारा प्रकल्प

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि दररोज मुंबईबाहेरुन अनेक तासांचा प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत...

शिवसेना सदस्यत्वाचे ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ

शिवसेना सदस्य नोंदणी केलेल्यांना शिवसेना सदस्यत्वाचे अधिकृत ओळखपत्र देण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते...

बारा फूट उंचावरून पडल्याने गायीचा मृत्यू

कोटकामते- किंजवडे डोबवाडी येथील मार्गावर संरक्षणासाठी रेलिंग न बांधण्यात आल्याने तेथील सुमारे बारा फूट उंचाच्या भागावरून गाय घसरून तिचा जागीच मृत्यू झाला. जि. प....

कणकवलीत कार झाडावर आदळली

कणकवलीकडून कुंभवकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यानजीकच्या झाडावर जाऊन धडकली. अपघातात कारमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र कारचे मोठे नुकसान झाले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel