Monday, January 18, 2021
Home इतर गर्भवती हत्तीणीचा मृत्यू : पहिल्या आरोपीला अटक

गर्भवती हत्तीणीचा मृत्यू : पहिल्या आरोपीला अटक

केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला एक फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे. या घटनेवर संपूर्ण देशातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची दखल केरळ वन-विभागाने घेतली असून हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. केरळ वन-विभागाने या कारवाईविषयी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | divyamarathi | timesnownews | republicworld

या लेखकाची अन्य पोस्ट