Monday, September 20, 2021

मुसळधार पावसामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूर परिस्थिती, जाणून घ्या आपल्या राज्याची स्थिती

सप्टेंबरच्या सुरुवातीपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार पावसामुळे (Heavy Rain) नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे (Flood) जनजीवन सुद्धा विस्कळीत झाले आहे. पुरामुळे अनेक लोकांचा मृत्यूही झाला आहे. हिमाचल प्रदेश, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती आहे. त्याचबरोबर भारतीय हवामान विभागाने या महिन्यात अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. येत्या ३-४ दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सविस्तर माहितीसाठी :- ABP | Zee News | Jagran

रिपोर्ट पोस्ट

Swapnil Surwade
web content writer @headlinehindi.com @headlinenewtwork

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी