Thursday, May 13, 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पूर्णपणे केंद्रसरकार जबाबदार : रघुराम राजन यांची टीका

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या सर्व परिस्थितीसाठी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे. ‘नेतृत्वाचा अभाव आणि दूरदृष्टी नसल्याने ही स्थिती ओढावली आहे.’ असं रघुराम राजन यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | theprint | business-standard

Web Title: Former Rbi Governor Raghuram Rajan Slammed The Second Wave Of Corona

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी