घर इतर मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल

मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती रुग्णालयात दाखल

नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती (Uma Bharti) यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उमा भारती यांनी काल स्वतः त्यांना कोरोना लागण झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्या एका आश्रमात क्वारंटाईन झाल्या होत्या. मात्र अचानक तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- abplive | ndtv | amaruajala

Web Title : former union minister Uma Bharti admitted in aiims

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

कमल हासन यांच्यामुळे कोसळले नवाजुद्दीनला रडू, कारण…

मी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या | #NawazuddinSiddiqi #KamalHaasan

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या पुस्तकावर आधारित आहे | #TheWhiteTiger #Trailer #PriyankaChopra #RajkummarRao

एकवेळ भाजपाला मतदान करू, पण…; बसपाच्या अध्यक्षा मायावती संतापल्या

आमदारांनी बंडखोरीची तयारी दर्शवली | #Election #Mayawati #SP #BJP
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel