Sunday, January 17, 2021
Home राष्ट्रीय उत्तर प्रदेशमध्ये गॅस लीक : ७ कामगारांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये गॅस लीक : ७ कामगारांचा मृत्यू

उत्तर प्रदेश मधील सीतापूर या भागातील कंपनीमध्ये गॅस लीक होऊन ७ कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे . मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या पाईप लाईन मधून हा गॅस लीक झाला असे समजते आहे .

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | indiatoday

या लेखकाची अन्य पोस्ट