घर इतर लस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात : WHO

लस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात : WHO

सध्या कोरोना या महामारीशी (Coronavirus) सगळं जग सामना करतं आहे. अशात कोरोनावर लस शोधण्यासाठी भारतासह अनेक देश प्रयत्नशील आहेत. असं असलं तरीही कोरोनाचा प्रतिबंध करणारी यशस्वी लस येण्याआधी जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात अशी भीती WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. तूर्तास तरी ही फक्त शक्यताच आहे.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | livemint | timesofindia

Web Title : Global COVID-19 death toll could hit 2 million before vaccine in wide use – WHO

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

मुंबई : २४ तासांत कोरोनाचे १ हजार ४६३ नवीन रुग्ण

२ लाख १६ हजार ५५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली | #Mumbai #Coronavirus #1463newcases

आज मोठी राजकीय घडामोड, एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

दुपारी २ वाजता खडसेंचा पक्षप्रवेश पार पडणार | #EknathKhadse #NCP #JoinToday

पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार

आंतरराष्ट्रीय कोर्टाच्या भीतीने पाकिस्तानने हा निर्णय घेतला | #Pakistan #KulbhushanJadhav #PunishmentReview
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel