Monday, September 28, 2020
घर इतर एअर इंडिया कोणी विकत घेतली नाही तर कायमची बंद करणार; मोदी सरकारचा...

एअर इंडिया कोणी विकत घेतली नाही तर कायमची बंद करणार; मोदी सरकारचा खुलासा

सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता (Air India) निर्माण झाली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी एअर इंडियासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना हे वक्तव्य केलं आहे. शक्य झाल्यास सरकार ही कंपनी सुरु ठेवेल. मात्र कंपनीवर ६० हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळेच या कंपनीचे खासगीकरण किंवा ती बंद करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत. 

सविस्तर माहितीसाठी :- livemint | economictimes

Web Title : Government can privatize AI or shut it down: Puri

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce