घर इतर चीनवर डिजिटल स्ट्राईक! केंद्र सरकारकडून टिक-टॉकसह चीनच्या ५९ अँप्सना भारतात बंदी

चीनवर डिजिटल स्ट्राईक! केंद्र सरकारकडून टिक-टॉकसह चीनच्या ५९ अँप्सना भारतात बंदी

गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या भारताविरुद्ध कुरघोड्या सुरूच आहेत. अशातच १५ जून रोजी लडाख येथील गलवान खोऱ्यात चीन आणि भारत यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत भारताचे २० जवान शाहिद झाले. या सर्वाचे उत्तर म्हणून भारताने चीनवर ‘डिजिटल स्ट्राईक’चे शस्त्र वापरले आहे. काल जाहीर झालेल्या निर्णयानुसार आता भारतात टिकटॉकसह अन्य ५९ चिनी अँप्सवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

सविस्तर माहितीसाठी :- divyamarathi | loksatta | marathi.abplive

Web Title : Govt Bans 59 Chinese Apps Including Tiktok

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel