Saturday, January 23, 2021
Home इतर गुजरात : २४ तासांत ६८१ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

गुजरात : २४ तासांत ६८१ नवीन कोरोना रुग्णांची वाढ

गुजरात येथे मागील २४ तासांत ६८१ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता संपूर्ण गुजरात मधील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ३३ हजार ९९९ इतकी झाली आहे. त्यातील १,८८८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून २४ हजार ६०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- businessinsider | timesofindia | newsonair

Web Title : Gujarat: COVID-19 case count reaches 33,999 with 681 new cases

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी