Saturday, January 23, 2021
Home इतर दहशतवादी संघटनांसह काश्मीर हादरवण्याचा ISI चा प्लॅन

दहशतवादी संघटनांसह काश्मीर हादरवण्याचा ISI चा प्लॅन

केंद्र सरकारने मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात जम्मू-काश्मीरला (Jammu Kashmir) विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले, तेव्हापासून जैश आणि लष्कर-ए-तय्यबा या दोन्ही दहशतवादी संघटनांकडून भारतावर हल्ला करण्याची कारस्थानं रचली जात आहेत. त्यांना यामध्ये पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI ची साथ आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

सविस्तर माहितीसाठी :- hindustantimes | flipboard

Web Title: In Pak Army approach to terror in Kashmir, building synergy is new buzzword

रिपोर्ट पोस्ट

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी