घर इतर देशात कोरोना रुग्णवाढीचा मोठा उद्रेक; एका दिवसात ८६, ४३२ नव्या रुग्णांची नोंद

देशात कोरोना रुग्णवाढीचा मोठा उद्रेक; एका दिवसात ८६, ४३२ नव्या रुग्णांची नोंद

आतापर्यंत तब्बल १९० देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वाढत आहे, यामध्ये भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अशातच देशात गेल्या २४ तासांत ८६ हजार ४३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. तसेच ६९ हजार ५६१ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशातील करोनाबाधित रुग्णांची एकूण ४० लाख २३ हजार १७९ इतकी झाली आहे. ३१ लाख ७ हजार २२३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र चिंताजनक बाब म्हणजे काल एका दिवसात १ हजार ८९ जणांचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | ndtv | hindustantimes | indianexpress

Web Title : In the last 24 hours, 86,432 new cases of COVID-19 were reported in the country

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हिंदू सेनेच्या कचाट्यात

हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही | #AkshayKumar #LaxmmiBomb #HinduSena

महाराष्ट्र : एका दिवसात ८ हजार १४२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #8142newcases

तब्बल 8 वर्षांनी अभिनेत्री सोनाली खरे छोट्या पडद्यावर करतेय कमबॅक

सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे | #SonaliKhare #ColoursMarathi #Comeback
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel