घर इतर ‘या’ महिन्यात भारतामध्ये येणार करोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची महत्वाची माहिती

‘या’ महिन्यात भारतामध्ये येणार करोना लस; सिरम इन्स्टिट्यूटची महत्वाची माहिती

कोरोना व्हायरसची लस तयार करण्याचे काम अनेक देशांमध्ये सुरू आहे. भारतातही लस तयार करण्याचे काम सीरम इंस्टिट्यूट (Serum Institute) करत आहे. अशातच मार्च २०२१ पर्यंत भारताला करोनावरील लस मिळू शकते, असं ‘सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute)चे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | timesnownews | indianexpress

Web title: India may get COVID-19 vaccine by March 2021: Serum Institute of India

Team Headline
Author: Team Headline

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit

अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा भन्नाट तडका, ‘लूडो’चा ट्रेलर प्रदर्शित

नेटफ्लिक्सवर आणखी एक दमदार चित्रपट प्रदर्शित होणार | #Netflix #AbhishekBachchan #RajkummarRao #Ludo