घर इतर भारतीय हवाई दलाचा 88वा स्थापना दिवस, हिंडन एअरबेसवर वायुदलाची ताकद दिसणार!

भारतीय हवाई दलाचा 88वा स्थापना दिवस, हिंडन एअरबेसवर वायुदलाची ताकद दिसणार!

भारतीय हवाई दलाचा आज 88वा स्थापना दिवस (Indian Air Force Day) आहे. 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती. एकीकडे एलएसीवर चीनसोबत तणाव सुरु असतानाच गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर वायुसेनेची ताकद अवघ्या जगाला दिसेल. स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात यंदा एकूण 56 विमानांचा सहभाग आहे. यामध्ये राफेल, सुखोई, मिग29, मिराज, जॅग्वार, तेजस विमानांचा समावेश आहे. यावेळी हिंडन एअरबेसवर थरारक प्रात्यक्षिके पाहायलं मिळतील. राफेल लढाऊ विमान हे यंदाचं प्रमुख आकर्षण आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | lokmat | marathi.abolive | indiatvnews |hindustantimes

Web Title: Indian Air Force Day 2020: Indian Air Force celebrates 88th anniversary today

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

ही मालिका नेमकी कोणती आहे असा प्रश्न अनेकांना पडला | #ZeeMarathi #TuzyatJivRangala #GoingtoEnd #Soon

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases