Tuesday, December 1, 2020
घर इतर भारतीय कंपन्या मोनोसाठी सरसावल्या...

भारतीय कंपन्या मोनोसाठी सरसावल्या…

गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या भारताविरुद्ध कुरघोड्या सुरूच आहेत. अशातच १५ जून रोजी लडाख येथील गलवान खोऱ्यात चीन आणि भारत यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत भारताचे २० जवान शाहिद झाले. या सर्वाचे उत्तर म्हणून भारताने चीनवर ‘डिजिटल स्ट्राईक’चे शस्त्र वापरले. त्यानंतर आता भारताने चीनला आणखी एक धक्का दिला आहे. मोनोरेलचे दहा रॅक तयार करण्यासाठी चिनी कंपन्यांना देण्यात आलेले कंत्राट एमएमआरडीएने गेल्या महिन्यात रद्द केले होते. हे कंत्राट भारतीय कंपन्यांना देण्याबाबत प्राधिकरण विचाराधीन असल्याचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मोनोरेलच्या डब्यांचे संकल्पचित्र, उत्पादन, पुरवठा आणि चाचणीसंबंधित कामांचे ५०० कोटी रुपयांचे कंत्राट मिळवण्यासाठी आता तीन भारतीय कंपन्यांनी तयारी दर्शवल्याचे कळते आहे.

सविस्तर माहितीसाठी :- maharashtratimes

Web Title : Indian Companies Rushed For Mono

- Advertisment -

ताजी बातमी

कुणी कितीही मागणी केली तरी कोरोना सेवकांनाच प्रथम लस देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर काम करणाऱ्या सेवकांनाच लस दिली जाणार | #Coronavaccine #RajeshTope #Doctor #Police

पदवीधर निवडणुकीत भाजप, महाविकास आघाडी उमेदवारांचा अडाणीपणाचा कारभार

सोलापुर : पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाचे आज मतदान होत असून सोलापूर शहरातील हरिभाई देवकरण प्रशाला येथे ज्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाचे मतदान चालू...

परभणी जिल्ह्यात आढळले 30 रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू

परभणी शहरासह जिल्ह्यात 30 नोव्हेंबर रोजी दिवसभरातन 30 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 10 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी देण्यात दिली असून 3 पूर्ण बाधीत रुग्णाचा मृत्यू...

रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने गुरुनानक जी यांच्या जयंती साजरी

परभणी शहरातील साखला प्लॉट येथील रिपब्लिकन कामगार सेनेचा संपर्क कार्यालय सोमवारी 30 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जी यांची साजरी करण्यात आली. गुरुनानक जी यांच्या प्रतिमेस...
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel