Saturday, December 5, 2020
घर इतर हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आप खासदार संजय सिंह यांच्या अंगावर फेकली...

हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आप खासदार संजय सिंह यांच्या अंगावर फेकली शाई

हाथरसमध्ये सोमवारी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली. सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी संजय सिंह हाथरसमध्ये (Hathras Gangrape) गेले होते, त्यावेळी ही घटना घडली. पीडित तरुणीचा मागच्या आठवड्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हाथरसला गेलेले संजय सिंह, पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घरातून बाहेर पडल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावर शाई फेकली. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. 

सविस्तर माहितीसाठी :- headlineenglish | hindustantimes | timesofindia

Web Title: Ink Thrown At Aaps Sanjay Singh After He Met Hathras Victims Kin Man Detained 

संबंधित बातम्या

मुंबईच्या भविष्याचा वेध घेणारा प्रकल्प

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि दररोज मुंबईबाहेरुन अनेक तासांचा प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत...

शिवसेना सदस्यत्वाचे ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ

शिवसेना सदस्य नोंदणी केलेल्यांना शिवसेना सदस्यत्वाचे अधिकृत ओळखपत्र देण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते...

बारा फूट उंचावरून पडल्याने गायीचा मृत्यू

कोटकामते- किंजवडे डोबवाडी येथील मार्गावर संरक्षणासाठी रेलिंग न बांधण्यात आल्याने तेथील सुमारे बारा फूट उंचाच्या भागावरून गाय घसरून तिचा जागीच मृत्यू झाला. जि. प....

कणकवलीत कार झाडावर आदळली

कणकवलीकडून कुंभवकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यानजीकच्या झाडावर जाऊन धडकली. अपघातात कारमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र कारचे मोठे नुकसान झाले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel