घर इतर देशाला सलग 30 वर्ष सेवा देणाऱ्या आयएनएस 'विराट'चा मुंबईहून गुजरातच्या दिशेनं अंतिम...

देशाला सलग 30 वर्ष सेवा देणाऱ्या आयएनएस ‘विराट’चा मुंबईहून गुजरातच्या दिशेनं अंतिम प्रवास

भारतीय नौदालामार्फत देशाला सलग 30 वर्ष सेवा देणाऱ्या आयएनएस ‘विराट’नं (INS) शनिवारी मुंबई बंदरातून गुजरातमधील अलंग बंदराच्या दिशेनं आपला अंतिम प्रवास सुरू केला. रविवारी मध्यरात्रीपर्यंत विराट तिथं पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिथं विराटला मोडीत काढण्याची प्रक्रिया सुरू होईल. साल 1987 ते 2017 अशी तीस वर्ष ही विश्वविक्रमी विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलातील सर्वात आघाडीची युद्धनौका म्हणून गणली गेली. सध्या हा मान आयएनएस विक्रमादित्यकडे आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | headlinehindi | news18

Web Title : INS Virat to make its last trip today, played a key role for 30 years

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

‘काल एका वाया गेलेल्या मुलाचा भडकलेला बाप बोलत होता’ : नितेश राणे

या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला | #UddhavThackeray #NiteshRane

तुमचं अभिनंदन करायलाही मला लाज वाटतेय; नितीन गडकरी संतापले

२०११ मध्ये याची निविदा निघाली | #NitinGadkari #Slam #SeniorOfficers

आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भडकली कंगना, म्हणाली…

त्यांच्या राज्यात खायला मिळत नाही | #KanganaRanaut #Tweet #UddhavThackeray

आयपीएल २०२० : आज पंजाबसमोर कोलकाताचे आव्हान

सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल | #IPL2020 #KXIPvsKKR #TodaysMatch
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel