Thursday, May 13, 2021

कोरोना वायरस : इस्त्रायल देशाकडून भारतासाठी आरोग्य सेवांचा पुरवठा!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर बऱ्याच देशांतून भारतासाठी मदतीचा हात पुढे आला आहे. त्याचप्रमाणे आता इस्त्रायल या देशाने (Israel) पुढाकार घेतला आहे. आज पासून पुढील संपूर्ण आठवडा इस्त्रायल मधून आरोग्य सेवांचा पुरवठा होणार आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | hindustantimes | thehindubusinessline | ANI

Web Title: Israel to send life-saving medical equipment to India amid Covid-19 crisis

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी