Saturday, December 5, 2020
घर इतर मोदींनी केलेल्या २४३ विक्रमांची नोंद असणाऱ्या ‘लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स’ पुस्तकाचे प्रकाशन

मोदींनी केलेल्या २४३ विक्रमांची नोंद असणाऱ्या ‘लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स’ पुस्तकाचे प्रकाशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी ‘लॉर्ड ऑफ द रेकॉर्ड्स’ (Lord Of The Records) या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित पुस्तकाच्या डिजीटल अवृत्तीचे अनावरण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ७० वा वाढदिवस (Narendra Modi Birthday) असून त्यानिमित्ताने या डिजीटल अवृत्तीचे प्रकाशन करण्यात आलं आहे. दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडला. मोदींनी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर २०१४ ते २०१९ दरम्यान केलेल्या विक्रमांची या पुस्तकामध्ये नोंद आहे. या पुस्तकात एकूण २४३ विक्रमांची नोंद असून ते जागतिक स्तरावरील अथवा पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाने नोंदवलेले विक्रम आहेत. 

सविस्तर माहितीसाठी :- newsroompost | youtube

Web Title : J P Nadda Released The Book Lord Of The Records At Bjp Head Quarter

संबंधित बातम्या

मुंबईच्या भविष्याचा वेध घेणारा प्रकल्प

मुंबई : मुंबईकरांसाठी आणि दररोज मुंबईबाहेरुन अनेक तासांचा प्रवास करुन मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महानगर प्रदेशात येत्या 10 वर्षांच्या कालावधीत...

शिवसेना सदस्यत्वाचे ओळखपत्र वाटपाचा शुभारंभ

शिवसेना सदस्य नोंदणी केलेल्यांना शिवसेना सदस्यत्वाचे अधिकृत ओळखपत्र देण्यास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक, कुडाळ तालुका निरीक्षक संग्राम प्रभुगावकर यांच्या हस्ते...

बारा फूट उंचावरून पडल्याने गायीचा मृत्यू

कोटकामते- किंजवडे डोबवाडी येथील मार्गावर संरक्षणासाठी रेलिंग न बांधण्यात आल्याने तेथील सुमारे बारा फूट उंचाच्या भागावरून गाय घसरून तिचा जागीच मृत्यू झाला. जि. प....

कणकवलीत कार झाडावर आदळली

कणकवलीकडून कुंभवकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्यानजीकच्या झाडावर जाऊन धडकली. अपघातात कारमधील तीन प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. मात्र कारचे मोठे नुकसान झाले....
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel