जैश-ए-मोहम्मद या आतंकवादी संघटनेने नुकताच एक व्हिडीओच्या माध्यमातून भारतावर हमला करण्याची धमकी दिली आहे . त्या व्हिडीओ नुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प च्या भारत दौऱ्याच्या वेळी हा हल्ला होणार असल्याची माहिती दिली आहे . त्याचसोबत हा हल्ला पाकिस्तानी दहशदवादी यांच्याकडून न करता कश्मिरी दहशदवाद्यांकडून करू असेही त्यात नमूद केले आहे .
सविस्तर माहितीसाठी :- amarujala | bhaskar | patrika | indiapost