घर इतर जम्मू काश्मीरः शोपियान चकमकीत ४ दहशतवादी ठार, २४ तासात ७ दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरः शोपियान चकमकीत ४ दहशतवादी ठार, २४ तासात ७ दहशतवादी ठार

जम्मू कश्मिरच्या शोपियानमध्ये अखेर आज सकाळी सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमधील चकमकी संपली. सलग दुसर्‍या दिवशीही भारतीय सैनिकांना मोठे यश मिळाले आहे. शोपियांच्या अ‍ॅम्सीपोरा गावात सुरक्षा दलांनी लपून बसलेल्या ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यानंतर त्या दहशदवाद्यांचा शस्त्रसाठासुद्धा जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | headlinehindi | jagran | indiatoday

Web Title: Jammu and Kashmir: 4 terrorists killed in Shopian encounter, 7 terrorists killed within 24 hours

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

अमेरिका निवडणूक : जो बायडेन यांचा ‘महाराष्ट्र पॅटर्न’ चर्चेत

जो बायडेन यांचं भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे | #America #Election2020 #JoeBiden #SharadPawar #Rain

आयपीएल २०२० : राजस्थानपुढे पंजाबच्या किंग्सचे आव्हान

पंजाब आपल्या पुढच्या विजयासाठी उत्सुक | #IPL2020 #KXIPvsRR #TodaysMatch

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी भागवण्यासाठी एसटी महामंडळ आगारं तारण ठेवणार!

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा हा चर्चेत | #AnilParab #STBus #loan
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel