Friday, February 26, 2021
Home राष्ट्रीय भारत-पाकिस्तान सीमेवर दहा दिवसांच्या आत आढळला दुसरा बोगदा

भारत-पाकिस्तान सीमेवर दहा दिवसांच्या आत आढळला दुसरा बोगदा

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) हीरानगर सेक्टरमधील पानसर येथे एक बोगदा शोधून काढला. या बोगद्याची लांबी १५० मीटर लांब असून, सुत्रांच्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानी गुप्तचर विभागाकडून या बोगद्याची निर्मिती करण्यात आली होती. दहा दिवसांच्या आत सीमेवर आढळलेला हा दुसरा बोगदा आहे. सुरक्षा यंत्रणा याबाबत अधिक तपास करत आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | timesofindia | thehindu

Web Title: Jammu And Kashmir A Tunnel Detected By Bsf In Pansar Area Along International Border In Kathua

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी