Thursday, May 13, 2021

बिहार : १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर!

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला (Coronavirus) आहे. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या लाखांनी वाढत आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी भारतात सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या सर्व परिस्थितीवर बिहार सरकारने कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन १५ मे पर्यंत असणार (Bihar Lockdownआहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट करत लॉकडाउनच्या संदर्भात माहिती दिली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- loksatta | livemint | indiatvnews | economictimes

Web Title: Lockdown Announced In Bihar Till May 15

रिपोर्ट पोस्ट

Shrutika Kasar
Journalist, Writer, Music Lover

या लेखकाची अन्य पोस्ट

ताजा बातमी