Monday, September 28, 2020
घर इतर खासदारांच्या वेतनात 30 टक्क्यांची कपात, लोकसभेत विधेयक मंजूर, एक वर्ष कमी पगार

खासदारांच्या वेतनात 30 टक्क्यांची कपात, लोकसभेत विधेयक मंजूर, एक वर्ष कमी पगार

खासदारांच्या वेतनात एक वर्षासाठी ३० टक्के कपातीचे (MPs salaries) विधेयक मंगळवारी लोकसभेने मंजूर केले. या रकमेचा उपयोग काेरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर कामे करण्यासाठी केला जाईल. लाेकसभेत संसद सदस्य वेतन, भत्ता आणि पेन्शन दुरुस्ती विधेयक २०२० आवाजी मतदानाने मंजूर झाले. हे विधेयक यापूर्वीच्या अध्यादेशाच्या जागी आणले आहे. या माध्यमातून खासदार वेतन, भत्ते आणि पेन्शन अधिनियम १९५४ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे.

सविस्तर माहितीसाठी :- lokmat | zeenews | timesofindia

Web Title : Lok Sabha passes bill to cut salaries of MPs by 30%

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?

इतरही काही प्रोजेक्ट्सशी तो जोडला जाणार आहे | #ShahidKapoor #Netflix #Deal #100cr

इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून पालिका आयुक्त चहल यांचा गौरव

चहल यांचा इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स यांच्याकडून गौरव | #MunicipalCommissioner #Chahal #Award #IndoAmericanChambersOfCommerce