घर इतर विना अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर दरात वाढ

विना अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडर दरात वाढ

विना अनुदानित एलपीजी गॅस किमतींमध्ये वाढ झाली आहे. ही वाढ १ जुलै २०२० पासून लागू झाली आहे. इंडियन ऑयलने दिलेल्या माहितीनुसार; दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे १४.२ किलो वजनाचे विना अनुदानित गॅस सिलिंडरची किंमत अनुक्रमे दिल्लीमध्ये ५९४ रुपये ,कोलकाता येथे ६२०.५० रुपये, मुंबई मध्ये ५९४ रुपये आणि चेन्नईमध्ये ६१०.५० असे असणार आहेत.

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | livemint | ndtv | hindustantimes

Web Title : LPG cylinder price hiked

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

महाराष्ट्र : एका दिवसात ५ हजार ९०२ नवीन रुग्णांची नोंद

१४ लाख ९४ हजार ८०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले | #Maharashtra #Coronavirus #5902newcases

“वयाच्या तिसऱ्या वर्षी माझा विनयभंग झाला”; ‘दंगल गर्ल’ फातिमाचा धक्कादायक खुलासा

प्रत्येक दिवशी आम्ही या संघर्षाला सामोरं जात असतो | #FatimaSanaShaikh #SheWasMolested #AtTheAgeOf3

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलं | #KumarSanu #Apologized #Jaankumarsanu
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel