घर इतर महात्मा गांधी जयंती २०२० : गांधीजींचे प्रेरणादायी विचार

महात्मा गांधी जयंती २०२० : गांधीजींचे प्रेरणादायी विचार

आज देशातच नाही तर जगातील अनेक ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिन साजरा केला जात आहे. महात्मा गांधी यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान किमान भारतीयांना तर वेगळे सांगायला नको. स्वातंत्र्याच्या काळात सामान्यांवर गांधीजींचा जितका प्रभाव होता, तितका प्रभाव समकालीन कोणत्याही नेत्याचा नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्याचे बरेचसे श्रेय हे गांधीजींनाच दिले जाते. त्यांचे काही प्रेरणादायी विचार पुढीलप्रमाणे:-

आधी ते तुमची उपेक्षा करतील, मग तुमच्यावर हसतील, मग ते तुमच्याशी लढतील त्यानंतरच तुम्ही जिंकाल.

‘सत्य’ हा माझा देव आहे आणि ‘अहिंसा’ ही त्या देवाची आराधना आहे.

कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमानं जिंका.

चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा

सविस्तर माहितीसाठी :- pudhari | divyamarathi | maharashtratimes | loksatta | lokmat

Web Title: Mahatma Gandhi Jayanti 2020: Mahatma Gandhi Motivational Quotes

Shrutika Kasar
Author: Shrutika Kasar

आपल्या स्थानिक बातम्या सबमिट करा

आपणास आपल्या सबमिट केलेल्या लेखावर स्वयंचलितपणे पुनर्निर्देशित केले जाईल. कृपया पोस्ट सबमिट केल्यानंतर पृष्ठ सोडू नका.

 
- Advertisment -

ताजी बातमी

खऱ्या ‘लक्ष्मी’सोबत अक्षय कुमार लावणार ‘कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी

अक्षयला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक | #AkshayKumar #LaxmmiBomb #TheKapilSharmaShow

रणवीर सिंग ‘सर्कस’मध्ये; पहिल्यांदाच साकारणार ही भूमिका

रोहित शेट्टी पुन्हा एकदा एक नवा चित्रपट घेऊन सज्ज | #RanveerSingh #RohitShetty #NewFilm

महाराष्ट्र : एका दिवसात ९ हजार ६० नवीन रुग्णांची नोंद

१३ लाख ६९ हजार ८१० रुग्ण कोरोनामुक्त झाले | #maharashtra #Coronavirus #9060newcases

हृतिक रोशन म्हणतो, “डॉक्टर, मी तुमच्या या डान्स स्टेप्स शिकणार आणि एक दिवस…”

डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला | #HrithikRoshan #doctordance #Ghungaroo #PPEKit