घर इतर मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्याय जेडीयूत दाखल

मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी मेजर रमेश उपाध्याय जेडीयूत दाखल

सन २००८ मध्ये देशात खळबळ उडवणाऱ्या मालेगाव बॉम्ब स्फोटातील एक आरोपी सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय (Major Ramesh Upadhyay) यांनी नितीशकुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षात प्रवेश केला आहे. जेडीयूत त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या माजी सैनिकांच्या सेलचे राज्य संयोजक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे जेडीयू प्रमुख अनुपसिंह पटेल यांनी १२ ऑक्टोबर रोजी त्यांचे नियुक्ती पत्र जाहीर केले.

सविस्तर माहितीसाठी :- indianexpress | tv9 | newsof-india

Web Title: Malegaon blast accused joins JD(U) in UP, says ‘wish to work for society’

Advertisement
- Advertisment -

ताजी बातमी

काजल अग्रवालच्या लग्नविधींना सुरुवात, हातावर रचली मेहंदी

30 ऑक्टोबरला विवाहबंधनात अडकणार | #KajalAggarwal #MehndiFunction #photo

कमल हासन यांच्यामुळे कोसळले नवाजुद्दीनला रडू, कारण…

मी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या | #NawazuddinSiddiqi #KamalHaasan

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘द व्हाइट टायगर’चा ट्रेलर प्रदर्शित

हा चित्रपट अरविंद अडिग यांच्या पुस्तकावर आधारित आहे | #TheWhiteTiger #Trailer #PriyankaChopra #RajkummarRao
स्पिन
Kindly get back to your previous orientation view... your wheel is rolling there...

आपण फ्री पॉईंट्स जिंकले आहेत.
हेडलाईन मराठी फॉर्च्यून व्हील अनलॉक झाला आहे
आपल्याकडे फ्री पॉइंट जिंकण्याची संधी आहे. व्हील स्पिन करा.
* आपण दिवसातून एकदाच व्हील फिरवू शकता.
You must login to play mycred fortune wheel